Duration 1:43

कोरोना : न्यूझीलंड देशानं कोरोनावर मात कशी केली I NewZealand Coronavirus Free

18 673 watched
0
269
Published 13 Jun 2020

#CoronaVirus #India #Lockdown न्यूझीलंडने कोरोना संकटावर मात करत देशातले व्यवहार पूर्वीप्रमाणेच सुरू केले आहेत. या यशाबद्दल पंतप्रधान जेसिंडा ऑर्डन यांनी जनतेचं अभिनंदन केलं. जगभरात कोरोनाचं संकट दिर्घकाळ राहणार असल्याने तसंच संसर्गाची दुसरी लाट येण्याचा धोका असल्याने सरकारी यंत्रणांनी लोकांना सतर्क राहण्याचीही विनंती केली आहे. CoronaVirus वरील व्हीडिओ पाहण्यासाठी इथं क्लिक करा – /playlist/PLzujGEmnrcSQOltBYtpY-cwnr0-d4-Owx कोरोना व्हायरससारखा किचकट आणि गुंतागुंतीचा विषय अगदी सोप्या शब्दात समजून घेण्यासाठी इथं क्लिक करा – /playlist/PLzujGEmnrcSQEz63jYq61ms3pS1fHeaWD कोरोना व्हायरसवरील अपडेट आणि विविध बातम्या वाचण्यासाठी इथं क्लिक करा – https://www.bbc.com/marathi यासारखे इतरही माहितीपूर्ण व्हीडिओ पाहण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका - /channel/UC7pluR6rB5KZIbN2IxamzxQ ___________ अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या : https://www.bbc.com/marathi https://www.facebook.com/bbcnewsmarathi/ https://twitter.com/bbcnewsmarathi

Category

Show more

Comments - 42