Tirtha Vitthal Kshetra Vitthal
On the occasion of world Music Day, I would like to share with you this Marathi Abhang with a special mention to a humble instrument called "Ektari" that I got my hands on during the lockdown . I hope this Abhang and the Ektari give you as much joy as it did, to me and my family :)
This song is of course an Abhang written by Sant Naamdev, music by Shri. Ram Phatak. Originally sung by the maestro himself, Pt. Bhimsen Joshi.
I wish you a happy world Music Day (21st June)!
जागतिक संगीत दिनाच्या निमित्ताने मी हा मराठी अभंग "एकतारी" नावाच्या खास वाद्यासह सादर करते आहे. या अभंगाने आणि एकतारीने तुम्हालाही तितकाच आनंद मिळो जितका आनंद मला आणि माझ्या आप्तेष्टांना मिळाला :)
संत नामदेव रचित अभंग
संगीत - श्री. राम फाटक
मूळ गायक - पं. भीमसेन जोशी
कव्हर - केतकी तेंडोलकर
आपल्या सगळ्यांना जागतिक संगीत दिनाच्या (21 जून) शुभेच्छा!
Tirtha Vitthal Kshetra Vitthal Lyrics
तीर्थ विठ्ठल, क्षेत्र विठ्ठल ।
देव विठ्ठल, देवपूजा विठ्ठल ॥१॥
माता विठ्ठल, पिता विठ्ठल ।
बंधु विठ्ठल, गोत्र विठ्ठल ॥२॥
गुरू विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल ।
निधान विठ्ठल, निरंतर विठ्ठल ॥३॥
नामा म्हणे मज विठ्ठल सापडला ।
म्हणूनी कळिकाळा पाड नाही ॥४॥
#WorldMusicDay #Ektari #TirthaVitthal
Disclaimer: This song is used for cover only. I don't own the rights to the original song. Copyrights to the photos/ pictures used in the video belong to the original photographers.