Duration 5:11

Sweet Kebabs | थंडगार, चविष्ट गोड कबाब | एकदम वेगळ्या प्रकारचे कबाब जे तुम्ही कधीच खाल्ले नसेल

1 347 watched
0
31
Published 5 Aug 2021

थंडगार, चविष्ट गोड कबाब | एकदम वेगळ्या प्रकारचे कबाब जे तुम्ही कधीच खाल्ले नसेल 💢 कबाब साठी साहित्य * शेवया - 100 ग्राम * खवा - 100 ग्राम * साजूक तूप - 1 टीस्पून * दूध - 100 मिली. * देशी खांड - 50 ग्राम * वेळची पूड - 1/4 टीस्पून * दूध - 2 टेबलस्पून 💢 रबड़ी साठी साहित्य * खवा - 50 ग्राम * दूध - 100 मिली. * देशी खांड - 1.5 टेबलस्पून * वेळची पूड * गुलाब जल

Category

Show more

Comments - 10