Duration 20:57

पावसाळी खत :ऊसाला नेमके किती कसेकोणते व नेमके कुठे टाकावे

229 842 watched
0
2.8 K
Published 29 Jul 2019

ऊर्जा industries 9890669083#fertilizers#sugarcane follow on Instagram - https://instagram.com/urja_industries?igshid=fp5bd7xtm5ge रासायनिक खत ही आपली प्राथमिक गरजच आज रोजी ऊस उत्पादनासाठी होऊन बसलेले आहे कारण जमिनीची ढासळलेली पाहता ऊस उत्पादन जर विक्री 120 पेक्षा अधिक हवे असेल तर त्या पट्टीत जमिनीला अन्नद्रव्य पुरवणे देखील गरजेचे आहे आणि हेच अन्नद्रव्य पुरवण्यासाठी बऱ्याच वेळेला रासायनिक खतांची गरज आपल्याला घ्यावीच लागते यासाठी विविध कृषी संशोधन केंद्र कृषी महाविद्यालय कृषी सेवा केंद्र झटत आहेत आणि यासाठीच आम्ही देखील आपणाला मदत करण्यासाठी सज्ज आहोत आम्ही एकरी 120 टन ऊस उत्पादनाचा मार्ग दाखवणारे ऊर्जा इंडस्ट्रीज या आयसो सर्टिफाइड कंपनीकडून आहोत आमचे आजवर 132 हून अधिक व्हिडिओज ऊस पपई शेवगा या पिकांवर ती प्रदर्शित झालेलेच आहे ज्याला अतिशय उत्तम असा भरभरून प्रतिसाद शेतकरी बंधूंकडून निश्चितपणे मिळतो आहे म्हणूनच सर्वात कमी खर्चात सर्वात जास्त उत्पादन हा मंत्र घेऊन आणि सर्वांनी मिळून करूया आणि सर्वांनी मिळून वाढवूया या तत्वानुसार आम्ही ही आमच्या युट्युब चॅनेल ऊर्जा इंडस्ट्रीज कडून आपणाला उसाची रोपे कशी तयार करावी इथपासून ते नेमके कोणत्या वेळी कोणते खत घालावे इथपर्यंत म्हणजेच अथपासून ते किती पर्यंत सर्वच्या सर्व व्हिडिओज विनामूल्य उपलब्ध करून देत आहोत त्याचा लाभ करून घेऊन आपण देखील आपले ऊस उत्पादन सहजरीत्या एकरी 120 टनांहून अधिक घ्यावे हीच अपेक्षा आणि यासाठीच जसे लाईट मध्ये अधिक वजा आणि न्यूट्रल असे भार असतात ज्यामुळे लाईट लागते तसेच प्रत्येक खतांवर तीदेखील असणारे वेगवेगळे भार समजावून सांगण्याच्या उद्देशानेच हा संपूर्ण व्हिडिओ आपणाला अतिशय सोपा करून सांगितलेला आहे धन्यवाद...

Category

Show more

Comments - 410