Duration 8:38

Top Headlines of Night | Speed News | News18 Lokmat | Jul 02, 2021

2 024 watched
0
6
Published 2 Jul 2021

#SanjayRaut #MaharashtraUnlock #MaharashtraUnlock #CoronaUpdates #News18Lokmat गेले तीन आठवडे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्नं मोठ्या प्रमाणात विरोधकांकडून सुरू होते. त्यातच सत्ताधारी महाविकास आघाडी सरकार (Maha Vikas Aghadi Government)मध्ये सर्वकाही आँलवेल नसल्याचंही दिसून येत होतं. त्यातच महाविकास आघाडी सरकारचे संकट मोचक शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena Leader Sanjay Raut) यांच्या दिल्ली ते मुंबई अशा जोर बैठका वाढल्या होत्या. त्यामुळे खरचं राज्यात पुन्हा एकदा सत्ता संघर्ष सुरू होणार का...? अशी मोठी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू आहे. या सर्व प्रश्नांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी न्यूज 18 लोकमतला एक्सक्लुझीव्ह (Sanjay Raut Exclusive) मुलाखतीत सडेतोड उत्तरे दिली आहे. Subscribe for the latest news updates: http://bit.ly/38Oki8c For all the latest news from Maharashtra Government Formation live, keep watching News18 Lokmat LIVE TV on YouTube. News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. न्यूज 18 इंडियाचे अग्रगण्य न्यूज नेटवर्क आणि लोकमत ग्रुप, महाराष्ट्राचे अग्रगण्य वृत्तपत्र समूह, सध्याचे न्यूज 18 लोकमत (पूर्वीचे आयबीएन लोकमत) - 24 तासांचे मराठी न्यूज आणि करंट अफेयर्स चॅनल. या दोन प्रसिद्ध मीडिया पॉवरहाउसची वारसा न्यूज 18 लोकमतेला प्रचंड विश्वासार्हतेचा तसेच मोठ्या प्रेक्षकांच्या आधारावर प्रवेश देईल. 6 एप्रिलपासून हवाला जाणे, न्यूज 18 लोकमत जागृत आणि जागृत 'प्रोग्रेसिव्ह मराठी' साठी जागतिक दर्जाचे विश्वासार्ह न्यूज चॅनेल असेल. Visit our official Website for latest news & updates: https://bit.ly/321zn3A Follow us On Twitter: https://twitter.com/news18lokmat?lang=en Like us on Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat Subscribe to our channel: /user/IBNLokmattv

Category

Show more

Comments - 1